Maha Hit 24
Register

जाहिरात

 

मातीच्या भांड्यात अन्न शिजवण्यापूर्वी 'या' गोष्टी करा

schedule26 Feb 24 person by visibility 132 categoryखवय्येगिरी

स्वयंपाक घरात मातीची भांडी आपल्याला दिसायला लागली आहे. तुम्ही बाजारातून माती भांडी घरी आणली असतील. तर ती मातीची भांडी स्वयंपाक योग्य आणि अन्न शिजवल्यानंतर मातीची भांडी वापरल्यावर कशी धुवावी, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? 

मार्केटमधून मातीचे भांडी आणल्यानंतर ते पाण्यात पूर्ण एक तास भिजवून ठेवा.

आता चोवीस तासानंतर ते भांड नुसती scrub नीट घासा. 

त्यानंतर ही भांडी उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवा.

ही भांडी नीट सुकल्यानंतर त्याला तेल लावून पुन्हा उन्हात सुकण्यासाठी ठेवून द्या.

जेव्हा हे भांडे पूर्णपणे कोरड होईल म्हणजे ती अन्न शिजवण्यासाठी तयार आहेत. 

सर्वात आधी मातीच्या भांड्याला लागलेले खरकटे पाण्याने धुवून घ्यावेत. त्यानंतर बेसन, ज्वारीचे पीठ किंवा राख यांनी भांड धुवून घ्या. मातीची भांडी धुण्यासाठी नारळाच्या शेंडीचा किंवा मऊ स्पंजचा वापर करा. आता ती भांडी पुन्हा नीट पाण्याने स्वच्छ धुवून टाका. धुतल्यानंतरही भांड्यांना चिवटपणा आणि वास येत असेल तर मातीच्या भांड्यावर लिंबू लावून भांडी घासून घ्या. अन्न शिजवल्यानंतर या भांड्यांमध्ये काही वेळासाठी गरम पाणी टाकून ठेवा. त्यानंतर 3 चमचे बेकिंग सोडा टाकून ते अर्ध्या तास ठेवा. मग ते स्वच्छ धुवून घ्या. मीठ हे सर्वोत्कृष्ट नॉन टॉक्सिक क्लिनर असल्यामुळे तुम्ही मीठाचा वापर करु शकता. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes