आमदार मानसिंगराव नाईक यांनी संपर्क दौऱ्यानिमित्त कार्यकर्त्यांशी साधला संवाद
schedule24 Sep 24 person by visibility 99 categoryलाइफस्टाइल
चिकुर्डे: येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी संपर्क दौऱ्यानिमित्त कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक, यशवंत ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक, राष्ट्रवादी वाळवा तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील, नेर्ले सरपंच संजयबापू पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास देवराज देशमुख, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, माजी सरपंच बाळासाहेब पाटील, राऊसाहेब भोसले, शहाजी पाटील, युवराज यादव, जयकर पाटील, सुरेंद्र पाटील, महिला राष्ट्रवादी अध्यक्ष उज्वला काटकर, अरुण पाटील, भीमराव मलगुंडे, माजी सरपंच चाँदसो तांबोळी, कोंडीबा अनुसे, जंबू पांढरबळे, जाधव गुरूजी, प्रताप पाटी, जयन्नाथ अनुसे, महेश वगरे, बबन सावंत, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष एस. एम. माने, बाबुराव पेठकर, नौशाद तांबोळी, अर्जुन गर्जे, प्रकश कांबळे, डॅडी पवार, प्रकाश रसाळ, उत्तम पाटील आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
संतोषकुमार भालेकर